आरोस ग्रामपंचायत

Icon 6 Icon 6 Icon 6 Icon 6 Icon 6 Icon 6 Icon 6 Icon 8 Icon 6 Icon 9 Icon 6 Icon 9
Icon 7 Icon 4 Icon 6 Icon 9 Icon 6 Icon 6 Icon 6 Icon 6 Icon 6 Icon 6 Icon 11 Icon 10
महाराष्ट्र शासन - ग्रामपंचायत कार्यालय
अधिकृत संकेतस्थळ

गावाची सामान्य माहिती

आमच्या गावाविषयी महत्त्वाची माहिती

आरोस लोकसंख्या

लोकसंख्या-1283 महिला लोकसंख्या-652 , पुरुष लोकसंख्या-631 कुटूंब संख्या-425 वाड्या - 12- कळंगुटकरवाडी,नागोजीवाडी,पटेकरवाडी,ख्रिश्चनवाडी,नाबरवाडी,गिरोबावाडी,मधलीवाडी,वरचीआळी,हरिजनवाडी,माऊलीवाडी,धनगरवाडी,सातयाळवाडी

पाणीपुरवठा माहिती

नळधारक कुटुंबे - 126

शासकिय कार्यालय

ग्रामपंचायत आरोस जि.प. शाळा -04 आरोस गिरोबा शाळा आरोस माऊली शाळा आरोस नागोजी शाळा आरोस धनगर शाळा अंगणवाडी – 02 आरोस गिरोबा अंगणवाडी आरोस माऊली अंगणवाडी आरोग्य उपकेंद्र

ताज्या घडामोडी

  • ग्रामपंचायत कर वसुली
सर्व पहा

कार्यकारणी

गुरुनाथ बोंबडो आरोसकर
गुरुनाथ बोंबडो आरोसकर

रोजगार सेवक

श्री.शंकर विष्णू नाईक
श्री.शंकर विष्णू नाईक

प्रशासक

गावाची सामान्य माहिती

गावाची अद्ययावत लोकसंख्या तपशील

एकूण लोकसंख्या
1,283
पुरुष
652
महिला
631
कुटुंबे
425
पाणीपुरवठा आणि स्वच्छता
0
रस्ते आणि रस्त्यावरील दिवे
0
शाळा,अंगणवाडी
6
आरोग्य केंद्र
1
स्वयं-साहाय्य गट
25
वाचनालये,खेळाचे मैदान
1
आरोग्य शिबिरे
0
लसीकरण मोहीम
0

आपत्कालीन संपर्क

🚓
पोलिस
१००
🚑
रुग्णवाहिका
१०८
🔥
अग्निशमन
१०२
💉
रक्तपेढी
१०४
महापारीशान
१९१२

कार्यक्रम

माझे गाव आरोग्य संपन्न गाव पूर्ण

माझे गाव आरोग्य संपन्न गाव

माझे गाव आरोग्य संपन्न गाव

आमचे गाव - ओळख आणि संस्कृती

स्थानिक मंदिरे वारसा स्थळे

>
श्री देव गिरोबा मंदिर
श्री देव गिरोबा मंदिर

shri dev Giroba Mandir

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आरोस (Aros) गावातील 'श्री देव गिरोबा' हे एक जागृत ग्राम...

Aros
श्री देवी माऊली मंदिर
श्री देवी माऊली मंदिर

Shri devi Mauli Mandir

आरोस (Aros) येथील श्री देवी माऊली मंदिर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक जागृत देव...

Aros

आमच्या विषयी | Our Mission

गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय सेवा पोहोचवणे आणि एक सक्षम, सुरक्षित व समृद्ध ग्रामस्थ निर्मिती करणे.

पर्यावरणपूरक उपक्रम | Eco Initiatives

झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिकमुक्त गाव, जलसंवर्धन आणि हरितग्राम या सारख्या उपक्रमांमध्ये गाव सक्रिय आहे.

आमचे ध्येय | Our Mission

ग्रामपंचायत एक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्यास कटिबद्ध आहे.

महत्वाचे प्रकल्प | Important Projects

  • ✔ पाणीपुरवठा योजना
  • ✔ डिजिटल ग्रामसेवा केंद्र
  • ✔ महिला सक्षमीकरण
  • ✔ शाळा सुधारणा
  • ✔ रस्ते बांधणी

भविष्यातील योजना | Future Plans

  • ✔ स्मार्ट ग्रामपंचायत
  • ✔ 100% डिजिटल सेवा
  • ✔ सौर ऊर्जा प्रकल्प
  • ✔ युवा विकास केंद्र
  • ✔ हरितग्राम उपक्रम

मुख्य कार्यक्षेत्र

  • ✔ ग्रामविकास योजनांची अंमलबजावणी
  • ✔ पायाभूत सुविधा सुधारणा
  • ✔ नागरिकांसोबत सतत संवाद
  • ✔ आरोग्य व स्वच्छतेचे संर्वधन

ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्थेची मूलभूत यंत्रणा आहे, जी गावातील नागरी समस्यांचे निराकरण, विविध सरकारी योजना, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा, आणि इतर ग्रामविकास संबंधित कामांमध्ये कार्यरत आहे.

 महत्त्वाचे प्रकल्प | Important Projects

  • पाणीपुरवठा योजना
  • डिजिटल ग्रामसेवा केंद्र
  • महिला सक्षमीकरण
  • शाळा दुरुस्ती
  • रस्ते बांधणी

 भविष्यातील योजना | Future Plans

  • स्मार्ट ग्रामपंचायत
  • 100% डिजिटल सेवा
  • सौर ऊर्गा प्रकल्प
  • युवा विकास केंद्र
  • हरितग्राम उपक्रम

 मुख्य कार्यक्षेत्र

  • ग्रामविकास योजनांची अंमलबजावणी
  • पायाभूत सुविधा सुधारणा
  • गावातील नागरिकांशी सतत संवाद
  • आरोग्य व स्वच्छतेचे संवर्धन

आमच्या सेवा

शिफारस पत्र

विविध कामकाजासाठी शिफारस पत्र मिळवा.

नाविन्यपूर्ण उपक्रम

नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती.

ऑनलाइन अर्ज सुविधा

जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र व निवास प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करा.

पंचायत विकास सूचकांक रिपोर्ट कार्ड

GRAM PANCHAYAT PAI - REPORT CARD 2024 - 2025 (Panchayat: आरोस ग्रामपंचायत)

State: Maharashtra | District: Sindhudurg | Block: Sawantwadi

PAI 2024 - 2025

66.41

Gram Panchayat PAI Score

GRADE: B Performer

Gram Panchayat Population

1283

A+ Achiever (90+) A Front Runner (75–90) B Performer (60–75) C Aspirant (40–60) D Beginner (0–40)

Poverty-Free and Enhanced Livelihoods

72.63

Healthy Panchayat

75.71

Child Friendly Panchayat

56.89

Water Sufficient Panchayat

66.46

Clean and Green Panchayat

73.27

Self-Sufficient Infrastructure

60.83

Socially Just And Secured Panchayat

73.38

Panchayat With Good Governance

66.77

Women Friendly Panchayat

57.02

ग्रामपंचायत तपशील

ग्रामपंचायत पत्ता
आरोस ग्रामपंचायत कार्यालय, ता.सावंतवाडी ,जिल्हा: सिंधुदुर्ग,महाराष्ट्र, भारत
दूरध्वनी
+919421431892
कार्यालय वेळ
9:45 AM - 6:15 PM
ग्रामसभा माहिती

ग्रामसभा बैठकांचे कैलेंडर पहा

आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक

18001208040 My Government Maharashtra
Go To Top
Visitor Count
Visitor Count
492
Go To Top